Thursday, January 2, 2025

नामदार जयकुमार गोरे भाऊ कॅबिनेट मंत्री ग्राम विकास व पंचायत राज यांची मुंबई मंत्रालय येथे भेट

 




मुंबई मंत्रालय येथे नामदार जयकुमार भाऊ गोरे कॅबिनेट मंत्री ग्राम विकास व पंचायत राज यांची मुंबई येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष देविदासजी बसवदे, सल्लागार सुरेश नाना भावसार सरचिटणीस कल्याण लवांडे कार्याध्यक्ष अण्णाजी आडे, राज्य उपाध्यक्ष दीपक भुजबळ सातारा जिल्हा सरचिटणीस विजय कुमार भुजबळ यांनी भेट घेऊन सत्कार केला.🌹🌹🌹💐💐💐 नामदार. गोरे यांनी पुढील आठवड्यात शिक्षकांच्या प्रश्नासाठी मंत्रालयात बैठक घेऊ असे सांगितले.🌷🌹🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

जंतरमंतर वर देशभरातील हजारो शिक्षकांचा सहभाग..

 🌴🌴🌴🌴🌴 *🟣 टीईटी व जुनी पेन्शनच्या मागणीसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे अंदोलन...* *जंतरमंतर वर देशभरातील हजारो शिक्षकांचा...