Thursday, January 2, 2025

अध्यक्ष श्री.प्रविणजी काटकर यांना सेवापुर्ती कार्यक्रम

 






*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री.प्रविणजी काटकर यांना सेवापुर्ती च्या शुभेच्छा ..*

🌹🌹🌹🌷🌷🔷🔷🌷🌷🌹🌹

*दापोली- अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माननीय श्री प्रवीण जी काटकर साहेब यांना सेवापुर्ती निमित्त अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.*

  *यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री देविदासजी बसवदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे अमरावती विभागाचे विभाग प्रमुख श्री.दिगंबर जगताप, जिल्हा नेते श्री. रमाकांतजी शिगवण , जिल्हा सरचिटणीस श्री.संतोष देवघरकर,श्री.दिलीप देवळेकर , श्री.सतीश सावर्डेकर तसेच जिल्हा व तालुका संघाचे पदाधिकारी विविध शिक्षक संघटनांचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.दापोली तालुक्याचे प्रांताधिकारी मा.अजित थोरबोलेसाहेब ,गटविकास अधिकारी गणेश मंडलीक साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.*

*रत्नागिरी जिल्ह्यात अखिल  शिक्षक संघाच्या वाढीसाठी नेते मा.रमाकांतजी  शिगवण सर व मा.प्रविण काटकर यांचे योगदान कोणीही विसरु शकणार नाही.*


*मा.प्रविणजी काटकर साहेब यांना सेवापुर्तीच्या शुभेच्छा तसेच उत्तम आरोग्य, आयुष्याच्या तसेच पुढील संघटनात्मक कामासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...🌹🌹*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

 *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

No comments:

Post a Comment

सातारा जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धा 2024

  *सातारा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे संपन्न झाला. महाराष्ट्र राज...