Thursday, January 2, 2025

दीपक शंकर भुजबळ यांची राज्य उपाध्यक्ष तथा पुणे विभागीय अध्यक्षपदी निवड






 दीपक शंकर भुजबळ यांची राज्य उपाध्यक्ष तथा पुणे विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देताना राज्याध्यक्ष देविदास बसवदे, सल्लागार सुरेश भावसार व अन्य पदाधिकारी व जिल्हा शाखांचे पदाधिकारी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार💐💐💐🙏🙏🙏👏👏

No comments:

Post a Comment

शिक्षकांचे पंचप्राण स्व.आचार्य दादासाहेब दोंदे

*शिक्षकांचे पंचप्राण स्व.आचार्य दादासाहेब दोंदे यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन...💐💐* ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *आचार्य मोरेश्वर वामन तथा दा...