*┈┅━❀꧁ω❍ω꧂❀━┉┈*
*ll संघ शक्ती युगे युगे*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक स़ंघ प्रतिनिधीची मा.शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांची भेट*
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
*पुणे-२जानेवारी २०२५ रोजी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शिष्टमंडळाने मा.शिक्षण आयुक्त पुणे श्री. सचिन्द्र प्रतापसिंह यांनी पदभार स्वीकारला त्याबद्दल अभिनंदन केले व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.*
*🔴महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक माननीय श्री शरद गोसावी साहेब यांची भेट घेऊन नगरपालिका व नगरपरिषद यांच्या वेतनाच्या संदर्भात दीर्घ चर्चा झाली. त्यांनी उपसंचालक पुणे अमरावती व कोल्हापूर यांना व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा वेळेवर बजेट पाठवणे बाबत आदेशित केले*
*🟡एप्रिल २०२४ पासून सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे अंतिम देयके देण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी केलेली आहे .शासनाकडून आता बजेट येईल त्यावेळेस त्या सर्वांचे पैसे अदा केले जातील.*
*🟠वैद्यकीय प्रतिपुर्ती व इतर देयके आँनलाइन पद्धतीने मिळण्यासाठी शालार्थ वेतन प्रणालीत सुविधा उपलब्ध करुन देणे अथवा त्यासाठी आँफलाइन निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली.*
*शिक्षण संचालकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत बैठक संपली.*
*यावेळी राज्य अध्यक्ष श्री.देविदास बस्वदे , विभागीय अध्यक्ष श्री.दिगंबर जगताप आदिची उपस्थिती होती.*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️🙏🏻
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
No comments:
Post a Comment