*सातारा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मा.ना. जयकुमार गोरे (भाऊ) तसेच सातारा जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष मा. धैर्यशील पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी मा.याशनी नागराजन यांच्या प्रमुख उपस्थितीत या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन झाले.*

*सुरुवातीलाच सर्व तालुक्यातील खेळाडू टीमने संचलन करून उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर सर्व तालुक्यांनी आकर्षक चित्ररथ प्रदर्शित केले त्यामध्ये कोरेगाव तालुक्याच्या चित्ररथाची धुरा शिक्षण विभागाकडे होती कोरेगाव तालुक्याने "भारताची लोकधारा"- विविधतेतून एकता उत्कृष्ट नृत्याविष्कार करून सादर केली ग्रामविकास मंत्री मा.जयकुमार गोरे व सर्वच मान्यवरांनी सदर कार्यक्रमाचे कौतुक केले तसेच माननीय ना.जयकुमार गोरे यांनी पुढील वर्षापासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा विभाग स्तरावर व राज्यस्तरावर घेतल्या जातील अशी घोषणा केली.*
*चित्ररथ सादर करण्याची संधी शिक्षण विभागाला दिल्याबद्दल गटविकास अधिकारी मा.सुप्रिया चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार ..!!*

No comments:
Post a Comment