प्रति , २८/०९/२०२४
मा राज्य पदाधिकारी जिल्हा/नपा संघाचे अध्यक्ष सरचिटणीस व विषय नियामक समिती सदस्य
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ
*⏺️ विषयः विषय नियामक समितीची(राज्य कार्यकारणीची निवडीबाबत) सभा*
मा.महाशय,
वरील विषयी आपणास कळविण्यात येते की, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य कार्यकारणीची निवडीसंबधी विषय नियामक सभा शनिवार
*▶️दि.५/१०/२०२४ रोजी*
*▶️वेळःसायं -ठीक ७:००वा.*
राज्य संघाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.देविदास बस्वदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सन्मानीय सल्लागार यांचे प्रमुख उपस्थितीत
*🔴ठिकाण-महावीर भवन, हिंगोली ता.जि.हिंगोली*
येथे आयोजित केली आहे तरी सभेस राज्य पदाधिकारी , जिल्हा /नपा संघाचे अध्यक्ष सरचिटणीस व जिल्हा संघाने आपल्या तीन वर्षाच्या वार्षिक वर्गणीच्या सरासरी निहाय प्राधिकृत केलेले सदस्य यांनी उपस्थित रहावे ही विनंती..
➡️सभेपुढील विषयः
१)स्वागत व प्रस्ताविक
२)स्थायी समिती सभेचे इतिवृत्त वाचन करणे
३)राज्य कार्यकारणीची निवडीसाठी निवड समितीची विषय नियामक सभेच्या संमतीने निवड करून निवडीचे अधिकार बहाल करणे.
४)अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य कार्यकारीणी निवडीबाबत आवश्यकता भासल्यास (प्रमुख पदांची)प्रत्यक्ष निवडणूक घेणे.
५)अध्यक्षांच्या परवानगीने येणारे विषय.
तरी आपण सदरील बैठकीस उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
आपला विश्वासू,
*कल्याण लवांडे*
*सरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
No comments:
Post a Comment