*संघ शक्ती युगे युगे !!!*
*🔴अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न ....*🟡
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*➡️हिंगोली अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन व शिक्षक नायक स्वर्गीय अरुण भाई दोंदे व सुलभाताई यांचा स्मृतिदिन समारंभ कार्यक्रम महावीर भवन हिंगोली येथे संपन्न झाला.*
*स्व.अरुण दोंदे व स्व.सुलभाताई दोंदे यांच्या स्मृतीस राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले यानंतर विषय नियमक समितीच्या ठरावानुसार माजी राज्याध्यक्ष श्री प्रकाश भाई दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार श्री.सुरेश भावसार व श्री. विश्वनाथ सूर्यवंशी यांचे त्रीसदस्य निवड समितीने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य कार्यकारिणीची पुढील तीन वर्षासाठी घोषणा केली*
*⏺️*राज्याध्यक्ष पदी - श्री देविदास बसवदे (नांदेड)*
*⏺️ राज्य सरचिटणीस- कल्याण लवांडे (अहिल्यानगर)*
*⏺️कार्याध्यक्ष- अण्णाजी आडे (चंद्रपूर )*
*⏺️*कोषाध्यक्ष -श्रीमती विनयश्री पेडणेकर(सिंधुदुर्ग)*
*यांची फेरनिवड करण्यात आली.*
*उर्वरित राज्य कार्यकारणी पुढील प्रमाणे*
*🟡महिला विभाग प्रमुख -श्रीमती उर्मिला बोंडे (चंद्रपूर )*
*⏺️वरिष्ठ उपाध्यक्ष -श्री किरण पाटील (अमरावती)*
*🔴विभाग प्रमुख-*
*कोकण विभाग- श्री प्रमोद पाटील (रायगड)*
*पुणे विभाग -श्री दीपक भुजबळ (सातारा)*
*नाशिकविभाग- श्री भगवान पाटील (नंदुरबार)*
*अमरावती विभाग- श्री दिगंबर जगताप (यवतमाळ )*
*मराठवाडा विभाग श्री सुनील हाके (लातूर )*
*नागपूर विभाग श्री केशव बुरडे (भंडारा)*
*🔴उपाध्यक्ष-*
*श्री.म.ल.देसाई(सिंधुदुर्ग)*
*श्री.व्हि.डी .देशमुख(हिंगोली)*,
*श्री अनिल महाजन (पुणे)*
*श्री हरिदास घोगरे (बीड )*
*श्री विजय मनवर (वाशिम)*
*श्री.लालासाहेब मगर (धाराशिव)*
*श्री.शिवानंद सहारकर -(नागपूर)*
*⏺️कार्यालयीन चिटणीस -श्री महेश देशमुख (ठाणे)*
*उपसरचिटणीस- सौ. संध्या ठाकरे (अमरावती)*
*🔴संयुक्त सचिव- श्री रवींद्र काकडे (जालना )*
*श्री.कृष्णा चिकणे (रत्नागिरी )*
*श्री विलास आळे( चंद्रपूर)* *श्री.प्रशांत पारकर (सिंधुदुर्ग)*
*श्री.परमेश्वर बालकुंदे (लातूर )*
*सौ.माया ताई चाफले (वर्धा)*
*श्री राजेंद्र निमसे (अहिल्यानगर)*
*कु.संगीता पागृत(अमरावती)*
*श्री.डी.एस.कोल्हे(हिंगोली)*
*श्री.दिलीप देवकांबळे (नांदेड)*
*सौ.शुभांगी कचरे (यवतमाळ)*
*🔴संघटक- श्री राजा कविटकर (सिंधुदुर्ग )*
*सौ .पद्मशाली डी एम (हिंगोली )*
*श्री.शांताराम पाटील (धुळे )*
*श्री.बाळासाहेब कदम (अहमदनगर )*
*सौ.कांचन कडू (अमरावती )*
*सौ .सविता पिसे (चंद्रपूर )*
*श्री.गुरुदास कुबल (सिंधुदुर्ग)*
*सौ.आशाताई झिल्पे(नागपूर)*
*श्री .जयवंत काळे (नांदेड)*
*सौ ज्योती कुर्डुणकर (रायगड)*
*श्री.विजय पंडीत (न.पा.रत्नागिरी)*
*श्री.किशोर चौधरी (नंदुरबार)*
*श्री.संतोष लोहार (सातारा)*
*🔴हिशोब तपासणीस-*
*श्री.लोकेश गायकवाड (भंडारा)*
*फारुक बेग (नांदेड)*
*या प्रमाणे कार्यकारणी बिनविरोध निवडण्यात आली.*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*कल्याण लवांडे*
*सरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
No comments:
Post a Comment