*
अखिल सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची सोलापूरात बैठक संपन्न.*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*नुतन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.*
*सोलापूर येथील जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात अखिल सोलापूर जिल्हा कार्यकारीणी निवडीसाठी नेते बाळासाहेब ढगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष देविदासराव बस्वदे, उपाध्यक्ष तथा पुणे विभाग प्रमुख दिपक भुजबळ,माध्यम प्रमुख चंद्रकांत मेकाले, नांदेड जिल्हा सल्लागार तुका पाटील जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. आज संपन्न झालेल्या बैठकीत अखिल सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची नुतन कार्यकारीणी खालील प्रमाणे निवडण्यात आली.*
*जिल्हा नेते: बाळासाहेब ढगे*
*दिनानाथ बाबर(सोलापूर) जिल्हाध्यक्ष,*
*रामकृष्ण काटकर (अकलूज) सरचिटणीस,*
*मनोज गादेकर (माढा) कार्याध्यक्ष,*
*आनंद होनराव (बार्शि) कोषाध्यक्ष,*
*अंबादास बनसोडे (उत्तरसोलापूर) वरिष्ठ उपाध्यक्ष*
*यावेळी जहांगिर शेख, किशोर कुलकर्णी,अरविंद शिंदे,अल्ताफ अत्तार, सचिदानंद बरबडे,अभिमन्यू गायकवाड,अनिल गुंड, बाळासाहेब खूने यांची उपस्थिती होती.*
No comments:
Post a Comment