🌴🌴🌴🌴🌴
*Education International*
🟥 *अखिलभारतीय प्राथमिक शिक्षक संघ*
🟩 *नँशनल जाँइट कौन्सिल आँफ अँक्शन (एनजेसीए)चे राष्ट्रीय संयोजक मा शिवगोपाल मिश्रा यांची आज दि २४ ऑगस्ट २०२४ रोजी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब यांचे सोबत*
🟢 *जुनी पेन्शन योजना कार्यन्वित करणे बाबत )*
महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
🔴 *नँशनल जाँइट कौन्सिल आँफ अँक्शन हे देशस्तरावर कार्यरत संघटनेचे फेडरेशन असून प्राथमिक शिक्षकांची "अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ " ही एकमेव संघटना त्यात सहभागी आहे.*
🟠 *गत वर्षी याच विषयाबाबत १०ऑगस्ट २०२३ मध्ये विशाल मोर्चा रामलीला मैदान , नवी दिल्ली येथे काढण्यात आला होता.*
🟧 *जून्या पेन्शन बाबत सकारात्मक चर्चा झाली असून आजच्या बैठकीतील चर्चेनंतर केंद्र शासनाने युपीएस (युनीफाईड पेन्शन स्किम ही नवी पेन्शन योजनेला मान्यता दिली आहे..*
*🔴अशी असेलनवीन पेन्शन स्किम*---
*⏺️जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या बेसिक पगाराच्या किमान 50 टक्के पेन्शन नक्कीच मिळेल.*
*जर कर्मचाऱ्याने 10 वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन मिळेल.*
'
🔴 *सध्या कर्मचाऱ्यांचा 10 टक्के वाटा आहे तर केंद्र सरकारचा 14 टक्के हिस्सा आहे. मात्र यापुढे केंद्र सरकार 18 टक्के हिस्सा असेल.*
🟥 *1 जानेवारी 2004 नंतर रुजू झालेल्या परंतु सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही नवीन योजना लागू होईल.*
🟣 *कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS यापैकी एक निवडण्याचा पर्याय असेल.*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🔸 *आपले विनीत*🔸
*(देविदास बस्वदे )*
*राष्ट्रीय उपाध्यक्ष )*
*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ*
तथा
*(राज्याध्यक्ष )*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
*(कल्याण लवांडे )*
*राज्यसरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
तथा
(*विद्यमान संचालक* ) *प्राथमिक शिक्षक बँक , जिल्हा अहमदनगर*
*Forwarded by*
*(राजेंद्र निमसे )*
*राज्यसंघटक*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*
तथा
*(विद्यमान संचालक )*
*प्राथमिक शिक्षक विकास मंडळ : जिल्हा -अहमदनगर*
( ऐक्य मंडळ - अहमदनगर )
🍀🍀🍀🍀🍀🍀
No comments:
Post a Comment