*आज सांगली येथे मार्गदर्शक सदाशिवराव मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.देविदास बस्वदे,उपाध्यक्ष दिपक भुजबळ, माध्यम प्रमुख चंद्रकांत मेकाले, तुका पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. मोहीते पाटील सरांनी टिम अखिलचे मनस्वी स्वागत केले.*
*तदनंतर अखिल सांगली जिल्हा कार्यकारीणीची मोहीते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अखिल सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मुकूंद पंडीत तसेच सरचिटणीस पदी संतोष आंबे यांची निवड करण्यात आली.*यावेळी सदाशिव मोहीते,जिल्हानेते भानूदास चव्हाण, प्रकाश सुतार,प्रकाश कुचकर, सिद्राम मलमे यांची उपस्थिती होती*
No comments:
Post a Comment