Tuesday, August 27, 2024

नँशनल जाँइट कौन्सिल आँफ अँक्शन (एनजेसीए)चे राष्ट्रीय संयोजक मा शिवगोपाल मिश्रा यांची आज दि २४ ऑगस्ट २०२४ रोजी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब यांचे सोबत

 🌴🌴🌴🌴🌴

*Education International* 

🟥 *अखिलभारतीय प्राथमिक शिक्षक संघ*


🟩 *नँशनल जाँइट कौन्सिल आँफ अँक्शन (एनजेसीए)चे राष्ट्रीय संयोजक  मा शिवगोपाल मिश्रा यांची आज दि २४ ऑगस्ट २०२४ रोजी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब यांचे सोबत*


🟢  *जुनी पेन्शन योजना कार्यन्वित करणे बाबत )*


महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.



🔴 *नँशनल जाँइट कौन्सिल आँफ अँक्शन हे देशस्तरावर कार्यरत संघटनेचे फेडरेशन असून प्राथमिक शिक्षकांची "अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ " ही एकमेव संघटना त्यात सहभागी आहे.*


🟠 *गत वर्षी याच विषयाबाबत १०ऑगस्ट २०२३ मध्ये विशाल मोर्चा रामलीला मैदान , नवी दिल्ली येथे  काढण्यात आला होता.*


🟧 *जून्या पेन्शन बाबत सकारात्मक चर्चा झाली असून  आजच्या बैठकीतील चर्चेनंतर केंद्र शासनाने युपीएस (युनीफाईड पेन्शन स्किम ही नवी पेन्शन  योजनेला मान्यता दिली आहे..*


*🔴अशी असेलनवीन पेन्शन स्किम*---


*⏺️जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या बेसिक पगाराच्या किमान 50 टक्के पेन्शन नक्कीच मिळेल.*

*जर कर्मचाऱ्याने 10 वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन मिळेल.*

'

🔴 *सध्या कर्मचाऱ्यांचा 10 टक्के वाटा आहे तर केंद्र सरकारचा 14 टक्के हिस्सा आहे. मात्र यापुढे केंद्र सरकार 18 टक्के हिस्सा असेल.*


🟥 *1 जानेवारी 2004 नंतर रुजू झालेल्या परंतु सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही नवीन योजना लागू होईल.*


🟣 *कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS यापैकी एक निवडण्याचा पर्याय असेल.*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


     🔸 *आपले विनीत*🔸


         *(देविदास बस्वदे )*

           *राष्ट्रीय उपाध्यक्ष )*

  *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ*

तथा 

       *(राज्याध्यक्ष )*

 *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*


     *(कल्याण लवांडे )*

       *राज्यसरचिटणीस*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

तथा

         (*विद्यमान संचालक* )  *प्राथमिक शिक्षक बँक , जिल्हा अहमदनगर*


      *Forwarded by*


        *(राजेंद्र निमसे )*

          *राज्यसंघटक* 

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

 तथा 

     *(विद्यमान संचालक )*

*प्राथमिक शिक्षक विकास मंडळ : जिल्हा -अहमदनगर*


( ऐक्य मंडळ - अहमदनगर )

🍀🍀🍀🍀🍀🍀


अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न

 *संघ शक्ती युगे युगे !!!* *🔴अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न ....*🟡 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *➡️हिंगोली अखिल...