Wednesday, December 4, 2024

जनरल कौन्सिल" ची सभा व नूतन कार्यकारणीची निवड सभा 2024


 





*अभिनंदन...*

*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची ("जनरल कौन्सिलची") कोची( केरळ) येथे  नुतन कार्यकारीणी निवड सभा संपन्न.…*

*🔸राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी मा.श्री.देविदासराव बस्वदे.*

💐💐💐💐💐

▪▪️🔸🔸▪️

 *दि.02 डिसें अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या "जनरल कौन्सिल" ची सभा  व नूतन कार्यकारणीची निवड सभा  वायसीएम  इंटरनॅशनल गेस्ट हाऊस एरनाकुलम, कोची (केरळ)येथे १ व २ डिसेंबर रोजी उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाली आहे.*

*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारणीचा कार्यकाळ संपल्या मुळे नुतन कार्यकारीणी निवड करण्यात आली.*

 *🔸राष्ट्रीय अध्यक्ष पदी मा.श्री.बस्वराज गुरीकर(कर्नाटक),🔸महासचीव   मा.श्री.कमलाकांत ञिपाठी(ओरीसा), 🔸कोषाध्यक्ष मा.श्री.उमाशंकर सिंग(उत्तर प्रदेश),🔸संयुक्त चिटणिस पदी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या कोषाध्यक्षा-श्रीमती.विनयश्री पेडणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.*

   *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक सातारा  वतीने सर्व नुतन कार्यकारीणीचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा..।*

💐💐🪷🪷💐💐

▪️▪️▪️▪️▪️

    

सातारा जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धा 2024

  *सातारा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे संपन्न झाला. महाराष्ट्र राज...